तरंग
मानवी जीवन क्षणभंगुर आहे ,अस म्हटल्य जात ते खर आहे। पण या इ तक्याशा जीवनात् केवढ वै विध्य आहे,रागलोभ तर आहेच पण आशा ,अपेक्षा आनंदं दूख़ इर्षा वेदना ,सवेदना याने इतके से जीवनूया पून जाते।, कितीतरी शांत निवांत निर्मळ ,प्रसन्न क्षण जगायचे असतात ,भरभरून कोणासाठी काही करायचे असते ,कुठल्याच श्रेया ची अपेक्षा न ठेवता काही करण्याचा ,निरामय आनंद घ्यायचा असतो , जगण्याच्या पळा पलीत मात्र खुप काही राहून जाते ,व्यवहाराच्या जगात रुक्ष ,नकोशा ,मनोटनी,गोष्टी शि करावा लागणारा सामना ,त्रस्त करणारा असतो ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,तरीही जगणं सुंदर आहे हे कायमच लक्षात ठेवायचे असते , पिसारा फुलारून नाचणारा मोर ,,,,आकशतला इद्रधनु,,,,उगवणारा -, मावळणारा सूर्याचे नितांत देखने रूप ,आणि विलक्षण तेज ,धावणारे ढग ,आणि पळनारा वारा ,रिमझिमनारा पाउस आणि मन चिबविनारा आठवणींचा सुखद गंध ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, जगण सुंदर ,,जगणं देखणं आहे,,,,,,,

No comments:
Post a Comment